माझा नविन अभंग क्र.127

 अभंग 127


श्रद्धा वाढे अविवेका, तर्क ज्ञानाचा आवाका 

नतमस्तक पावका, विज्ञानयुगी ॥ धृ ॥


यश अर्थ वृध्दी साठी, घेऊनी अज्ञान काठी

 धावतो मृतात्म्या पाठी, संसारात ।। 1।।


भौतिक सूखे गुंतला, नीजस्वार्थ बोकाळला 

स्वदेव वर्म विसरला, राजे म्हणे ॥ 21

कवी गायक संगीत श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले (राजे)



Nojoto