गावे कसे? Get link Facebook X Pinterest Email Other Apps May 05, 2024 गायन करताना तोंड का हा शब्द बोलताना जेवढा उघडतो तेवढेच तोंड उघडायचे आहे. गायन करताना ऱ्हस्व दीर्घ उच्चाराकडे लक्ष द्यायला हवे. मंद्रातला पंचम व तार सप्तकातील पंचम हे जिथं? लागतात अशी गायनाचे स्केल घ्यावें Get link Facebook X Pinterest Email Other Apps